ग्रामपंचायत दुधखेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

स्था.ता. १३/०२/१९६५
1. ग्रामपंचायतीची रचना दुधखेड गावाची ग्रामपंचायत ही गावातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीची मुख्य जबाबदारी गावातील मूलभूत सेवा आणि विकासकामे करणे आहे:
पाणीपुरवठा,
स्वच्छता,
रस्ते बांधकाम,
सार्वजनिक बांधकाम, इ.

🗺 स्थान

दुधखेड गावाचे स्थान
तालुका: चांदवड (ता. चांदवड)
जिल्हा: नाशिक, महाराष्ट्र
पिनकोड: 423101 (चांदवड तालुका अंतर्गत)

🌾 शेती व पिके

दुधखेड हे एक कृषिप्रधान गाव आहे, ज्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे.
गावातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे. येथे विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते, ज्यामुळे या गावाचा ग्रामीण जीवनशैली आणि अर्थव्यवस्था घडली आहे.
मुख्य पीकं: दुधखेड आणि आसपासच्या भागातील शेतीला जलस्रोत आणि मृदाच्या प्रकार प्रमाणे विविध प्रकारचे पीक लागवडीसाठी योग्य आहेत.

समाज रचना

दुधखेड गावातील समाज रचना साधारणतः हिंदू धर्माशी संबंधित आहे, आणि विविध जातीय घटक, समुदाय आणि सामाजिक गट इथे एकत्रितपणे राहतात.

धार्मिक सोहळे आणि सण

दुधखेड गावामध्ये विविध धार्मिक सण आणि सोहळे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात: दिवाळी, गणेश चतुर्थी, होळी यांसारखे सण मुख्यतः धार्मिक एकतेचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामदैवत आणि मंदिर पूजे देखील इथे नियमितपणे होतात, ज्या लोकांचे एकत्रित सामाजिक बंध दृढ करतात.

मुख्य व्यवसाय:

शेती, पशुपालन, लघुउद्योग

पाण्याचा स्रोत

विहीर, नळयोजना

ग्रुप ग्रामपंचायत कार्यकारणी सन ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८ पर्यंत व

ग्रामपंचायत कार्यकारणी/ कर्मचारी माहिती

अ.क्र

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

पद

प्रभाग क्रमांक

जागेचा प्रकार

शेरा

मोबाईल नंबर

सौ. उषा एकनाथ पगार

सरपंच

थेट जनतेतून

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

बिनविरोध

9657944231

श्री. रविंद्र गोविंद गांगुर्डे

उपसरपंच

अनु.जमाती

बिनविरोध

7776856074

श्री. दिलीप सिताराम हाडस

सदस्य

अनु.जमाती

बिनविरोध

9763408544

सौ. दुर्गा राजेंद्र झिरवाळ

सदस्य

अनु.जमाती स्त्री

बिनविरोध

9657515074

सौ. जयश्री हिरामण भोये

सदस्य

सर्वसाधारण स्त्री

बिनविरोध

7263013635

श्री. शांताराम गुलाब कुवर

सदस्य

अनु.जमाती

 

9325013478

सौ. भारती अनिल महाले

सदस्य

अनु.जमाती स्त्री

बिनविरोध

8411943201

सौ. पार्वताबाई पांडुरंग बागुल

सदस्य

अनु.जमाती स्त्री

बिनविरोध

9922311871

श्री. कैलास सुक्राम पालवी

सदस्य

अनु.जमाती

बिनविरोध

8830468091

१०

सौ. रंजना प्रवीण भगरे

सदस्य

अनु.जमाती स्त्री

बिनविरोध

8805964634

११

श्री वाय.एस.माळी

ग्रामसेवक

 

 

 

9673796550

१२

श्री. गोविंद निवृत्ती पवार

पाणीपुरवठा कर्मचारी

 

 

 

9373109433

१३

श्री. अजय रामचंद्र पारधी

शिफाई कर्मचारी

 

 

 

8329231518

१४

श्री. संजय आनंदा चव्हाण

संगणक परिचालक

 

 

 

9552349220

ग्रुप ग्रामपंचायत दुधखेड सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची करमागणी

घरपट्टी , सफाई, दिवाबत्ती

 

अ.क्र

कराचा प्रकार

मागील

चालू

एकूण

घरपट्टी

४४३८

३५१५५४

३५५९९२

सफाई

२९०

२४४८०

२४७७०

दिवाबत्ती

३६०

२४४८०

२४८४०

 

एकूण

५०८८

४००५१४

४०५६०२

 

 

पाणीपट्टी

अ.क्र

कराचा प्रकार

मागील

चालू

एकूण

जनरल पाणीपट्टी

खास पाणीपट्टी 

१३१८०

१२०८००

१३३९८०

 

एकूण

१३१८०

१२०८००

१३३९८०

नमुना नंबर ८ मिळकती संख्या ७१२

ग्रुप ग्रामपंचायत दुधखेड कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा यांची प्राथमिक माहिती

अ.क्र.

जि.प.शाळेचे  नाव

मुख्यध्यापकांचे नाव

मुले

मुली

एकूण

पिण्याच्या पाण्याची सोय

शौचालय

1

दुधखेड

श्री. मुजिर कादीरभाई शेख

45

43

88

आहे

आहे

2

नवापूर

श्री.उत्कर्ष बालाजीराव कोंडावार

17

18

35

आहे

आहे

3

तपनपाडा

श्री. शशिकांत बाजीराव भांबरे

38

22

60

आहे

आहे

4

गेठेवाडीपाडा

श्री. संजय काशिंथ रकिबे

19

16

35

आहे

आहे

ग्रुप ग्रामपंचायत दुधखेड कार्यक्षेत्रातील अंगणवाडी यांची प्राथमिक माहिती

अ.क्र.

अंगणवाडीचे केंद्राचे नाव

सांकेतांक क्रमांक

अंगणवाडी कार्यकर्ती नाव

मदतनीस नाव

मुले

मुली

एकूण

पिण्याच्या पाण्याची सोय

शौचालय

1

दुधखेड

27516040207

सौ शोभा पांडू भोये

सौ. ताराबाई देविदास दाणी

३९

४१

७०

आहे

आहे

2

नवापूर

27516040205

सौ. निर्मला युवराज कुवर

सौ. बेबी नारायण कुवर

४९

४८

९७

आहे

आहे

3

तपनपाडा

27516040208

सौ. चंद्रकला दिलीप हाडस

सौ. रंजना शिवाजी हाडस

१९

२४

४३

आहे

आहे

4

गेठेवाडीपाडा

27516040206

सौ. बेबीबाई नारायण कुवर

-     

३८

४७

८५

आहे

आहे



लोकसंख्या ग्रुप ग्रामपंचायत दुधखेड

सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रुप ग्रामपंचायत दुधखेड  ची लोकसंख्या २६३३ आहे . अनुसूचित जमाती व अनु.जाती व इतर लोकसंख्या सन २०११ जनगणनेप्रमाणे विवरण खालील प्रमाणे

ग्रामपंचायतीचे नाव :- दुधखेड              तालुका :- चांदवड          जिल्हा :- नाशिक

अ.नं

गावाचे नाव

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

इतर

एकूण

पुरुष

स्त्री

एकूण

पुरुष

स्त्री

एकूण

पुरुष

स्त्री

एकूण

पुरुष

स्त्री

एकूण

दुधखेड

71

68

139

439

461

900

116

113

229

626

642

1268

2

नवापूर

1

0

1

675

677

1352

6

6

12

682

682

1365

 

 

72

68

140

1114

1138

2252

122

119

241

1308

1325

2633

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
22000
पुरुष
1000
महिला
1000
गृहसंख्या (घरांची संख्या):
प्रशासकीय संरचना
1
2
6
3